Está en la página 1de 6

अपिल अपधकारी तथा सहमख्ु य अपधकारी / मुं.ु मुं.

याुंचे समोरील कामकाज


(अपिल अपधकारी तथा सहमख्ु य अपधकारी / मुं.ु मुं. याुंचे समक्ष सुंिन्न पद. 05.02.2018 रोजीची सनु ावणी)

जा.क्र./उिमअ
ु /िणन/म.ुंु मुं/सोडत2009/कायाा -2/सनु ावणी/ /2018
पदनाुंक : Monday, March 12, 2018

श्री. धनराज दामोदर लिखार, अजजदार


सोडत 2009 अजा क्र. 341555
सुंकेत क्रमाुंक -236,
प्रवगा - राज्यशासकीय कमा चारी
प्राधान्य क्रमाुंक - 08.
भ्रमणध्वनी क्र.9869017037.

वादातीि मािमत्ता : सदलनका क्रमाांक 1006, इमारत क्रमाांक 5A, वसोव्हा


हायीटस, न्यू म्हाडा कॉिोनी, वसोव्हा अांधेरी पलिम मबां ई
400053
As per MHADA Act, 1976 Section 9 (A)

सदर अपिलाची सनु ावणी पदनाुंक 05.02.2018 रोजी घेण्यात आली. सनु ावणीसाठी अजा दाराचे
दरू ध्वनीवरून म्हणणे ऐकून घेण्यात आले.

पार्श्जभूमी :-
श्री. धनराज दामोदर पलखार याुंना सोडत 2009 अुंतगा त सुंकेत क्र.236 अजा क्र. 341555
अन्वये प्रचपलत काया िद्धतीन्वये पद. 05.12.2009 रोजी पवतरण ित्र व ताबा ित्र पनगा पमत के ल्याचे
पदसून येते. तथापि, वसोवा हाईटस् सह.गहृ .सुंस्था याुंनी मा.मख्ु य अपधकारी / म.ुंु मुं. याुंचेकडे के लेल्या
तक्रारीनसु ार अजा दार श्री. धनराज पलखार याुंच्या ित्नी श्रीमती कलावती पलखार याुंची सदपनका
क्र.12/204 पहल व्ह्यू सह.गहृ .सुंस्था, उन्नतनगर, गोरेगाव (ि.), मुंबु ई-400062 येथे सन 2006 िासून
1|Page
स्वमालकीची सदपनका असतानाही त्याुंनी म्हाडा सोडत 2009 अुंतगा त सुंकेत क्र. 236 मधील इमारत
क्र. 5/ए, सदपनका क्र. 1106 चा ताबा घेतल्याचे नमूद के ले आहे. प्रस्ततु प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या
अनषु गुं ाने अजा दार श्री. पलखार याुंनी सुंकेत क्र. 236 अुंतगा त सदपनके च्या पवतरणाच्या काया वाही
दरम्यान खोटे प्रपतज्ञाित्र सादर करुन म्हाडाची फसवणूक के ल्याचे प्रथमदशा नी पनष्िन्न होत
असल्याने आपण श्री. धनराज पलखार याुंनी पवतरणासुंबधुं ी अटी व शततचेुं उल्लुंघन के ल्याने त्याुंचे
पवतरण रद्द करणे क्रमप्राप्त ठरते.
श्री.पलखार याुंचेपवरूध्द प्राप्त तक्रारीच्या अनषु गुं ाने अजा दाराची नस्ती पमळकत व्ह्यवस्थािक, वाुंद्रे
(ि)/मुं.ु मुं. याुंचे कायाा लयामाफात श्री.धनराज पलखार याुंना पवतरीत सदपनके चे पवतरण रद्द करण्यासाठी
पद.15.03.2017 रोजीच्या पटप्िणीनस ु ार सादर करण्यात आली असता तत्कालीन मा. सहमख्ु य
अपधकारी/ मुं.ु मुं. याुंनी 1) सदपनका क्र.5ए/1006 चा तिासणी अहवाल देणे 2) श्री.पलखार
याुंचेपवरूध्द फौजदारी गन्ु हा दाखल करणे 3) सहमख्ु य अपधकारी/ मुं.ु मुं. याुंचे स्तरावर सनु ावणी घेणे
इत्यादी बाबतचे पनदेश पदले आहेत. तसेच अजा दार दोषी आढळल्यास त्याुंचे पवरुद्ध म्हाड अपधपनयम
1976, कलम 66 नस ु ार काया वाही करण्याचे सूपचत के ल्याचे पदसून येते.
दरम्यानच्या कालावधीत मा. सहमख्ु य अपधकारी / मुं.ु इ. द.ु व ि.ु मुं. याुंचेकडील सहमख्ु य अपधकारी
/ मुं.ु मुं. या िदाच्या अपतररक्त िदभाराऐवजी पनयपमत मा. सहमख्ु य अपधकारी / मुं.ु मुं. याुंनी िदभार
पस्वकारल्याने उिरोक्त पनदेशाुंच्या अनषु गुं ाने मा. सहमख्ु य अपधकारी / म.ुंु मुं. याुंचे दालनात
पद.10.01.2018 रोजी सकाळी 11.30 वाजता सनु ावणीची पनपिती करून तसे अजा दारास पम.व्ह्य./
वाुंद्रे (ि.) याुंचे स्तरावर ित्र क्र.21, पद.06.01.2018 नस ु ार कळपवण्यात आले. मात्र, अजा दाराने
पद.09.01.2018 रोजीच्या ित्रानस ु ार प्रकृती अस्वास््याच्या कारणास्तव सदर सनु ावणीस आिण
उिपस्थत राहू शकत नसल्याचे कळवून िढु ील तारीख उिलब्ध करून देण्याची पवनुंती के ली.
अजा दाराच्या पवनुंतीच्या अनषु गुं ाने याप्रकरणाची सनु ावणी पद.05.02.2018 रोजी िनु ि: आयोपजत
करण्याचे पनपित करण्यात आले. तथापि, सदर सनु ावणीसाठीदेखील अजा दार श्री.धनराज पलखार
याुंनी उिपस्थत राहू शकत नसल्याचे पद.03.02.2018 रोजीच्या ित्रान्वये कळपवले आहे. मात्र,
याप्रकरणी अजा दारास वारुंवार सनु ावणीची सुंधी देऊनही अजा दार अनिु पस्थत राहत असल्याचे
पनदशा नास येत असल्याने अजा दार त्याुंचेपवरूध्द कारवाई होण्याच्या शक्यतेने वेळेचा अिव्ह्यय करीत
असल्याचे पदसून येते. त्यामळ ु े याप्रकरणी िढु ील सनु ावणीची आवश्यकता नाही.
त्याअनषु गुं ाने पद.05.02.2018 रोजी झालेल्या सनु ावणीदरम्यान अजा दाराचा भ्रमणध्वनी
क्र.9869017037 वर सुंिका साधण्यात आला. यासुंभाषणादरम्यान अजा दाराच्या ित्नी श्रीमती
कलावती पलखार याुंचे नावे पवतरीत उन्नतनगर, गोरेगाव येथील सदपनका क्र.12/204 श्री.पलखार
याुंचे सिु त्रु श्री.पवजय याुंचे नावे अिुंजीकृत दस्ताद्वारे हस्ताुंतरीत के ल्याचे साुंगण्यात आले. तथापि,
2|Page
सदर सदपनके चे पवद्यतु देयक आपण शेअर सपटा पफके ट अद्यािही श्रीमती कलावती पलखार याुंचे नावे
असल्याचे कळते. कोणतीही मालमत्ता िुंजीकृत दस्तापशवाय हस्ताुंतरीत के ल्यास मालमत्तेचे
हस्ताुंतरण अवैध ठरते. तसेच वसोवा हाईटस् सह.गहृ .सुंस्था याुंचे प्राप्त तक्रारीच्या अनषु गुं ाने
तत्कालीन सहमख्ु य अपधकारी / मुं.ु मुं. याुंचे पनदेशाुंनस
ु ार श्री.पलखार याुंना पवतरीत सदपनका
क्र.5ए/1006 ची तिासणी पद.29.03.2017 रोजी के ली असता सदर गाळा बुंद पस्थतीत आढळून
आला. तसेच सद्य:पस्थतीत श्री.पलखार हे उन्नतनगर येथील सदपनके मध्ये वास्तव्ह्यास असल्याचे
तिासणीअुंती पदसून आले आहे.

अलधलनयमातीि तरतूद :

Section 9 (A) A Person shall not be eligible to apply for any tenement in municipal
area if he or his / her spouse or his/ her minor children own a house or a flat or a
residential plot of land or holds on a hire-purchase basis or outright sale basis or
on a rental basis from the Maharashtra Housing & Area Development Authority a
house or a flat or residential plot of land in his/ her name or in the name of his/ her
minor children as the case may be, in such a municipal area.

लनष्कषज

अ) अजा दाराच्या ित्नी श्रीमती कलावती पलखार याुंचे नावे पवतरीत उन्नतनगर, गोरेगाव येथील
सदपनका क्र.12/204 श्री.पलखार याुंचे सिु त्रु श्री.पवजय याुंचे नावे अिुंजीकृत दस्ताद्वारे
हस्ताुंतरीत करण्यात आली आहे. तथापि, सदर सदपनके चे पवद्यतु देयक आपण शेअर
सपटा पफके ट अद्यािही श्रीमती कलावती पलखार याुंचे नावे असल्याचे श्री.धनराज पलखार याुंनी
स्िष्ट के ले आहे.

ब) कोणतीही मालमत्ता िुंजीकृत दस्तापशवाय हस्ताुंतरीत के ल्यास मालमत्तेचे हस्ताुंतरण अवैध


ठरते. त्याअनषु गुं ाने उन्नतनगर, गोरेगाव येथील सदपनका क्र.12/204 अद्यािही श्रीमती
कलावती पलखार याुंचे नावे असल्याचे स्िष्ट होते. तसा अहवाल पमळकत व्ह्यवस्थािक,
गोरेगाव / म.ुंु मुं. याुंचे माफात प्राप्त करण्यात आला आहे.
3|Page
(क) म्हाडा अपधपनयमातील या सुंदभाा त A Person shall not be eligible to apply for any
tenement in municipal area if he or his / her spouse or his/ her minor
children own a house or a flat or a residential plot of land or holds on a hire-
purchase basis or outright sale basis or on a rental basis from the
Maharathtra Housing & Area Development Authority a house or a flat or
residential plot of land in his/ her name or in the name of his/ her minor
children as the case may be, in such a municipal area अशी स्िष्ट तरतूद आहे.
प्रस्ततु प्रकरणात अजा दाराच्या ित्नीचे नावे सोडतीचे वेळी सदपनका असल्याचे पनष्िन्न
झाल्यामळ ु े प्रस्ततु वाटि रद्द करणे आवश्यक झालेले आहे.
प्रस्ततु प्रकरणातील वस्तपु स्थती, म्हाडा अपधपनयमातील तरतदु ी, मख्ु यापधकारी
म्हाडा याुंनी सोिपवलेल्या अपधकाराचा वािर करुन मी िढु ील प्रमाणे आदेश जाहीर करीत
आहे.

आदेश

1. अजा दाराच्या ित्नी श्रीमती कलावती पलखार याुंचे नावे पद. 29.04.2006 िासून 12/204,
पहल व्ह्यू सह.गहृ .सुंस्था, उन्नतनगर, गोरेगाव (ि.) ही सदपनका असून देखील सोडत 2009
अुंतगा त सादर के लेल्या अजाा मध्ये अजा दार श्री.धनराज पलखार याुंनी ही बाब मुंडळाच्या
पनदशा नास आणली नसल्याचे पदसून येते. तसेच सदर अजाा सोबत सादर के लेल्या
कागदित्राुंमधील नमनु ा `ई 'नस ु ार अजा दार श्री.पलखार याुंनी बहृ न्मुंबु ई महानगरिापलका
(MCGM) हद्दीत म्हाडाने पवतरीत के लेला व खाजगीररत्या सुंिापदत के लेला पनवासी गाळा /
पनवासी भूखुंड नसल्याचे शिथित्र सादर के ले आहे. त्यामळ ु े म्हाड अपधपनयम 1976
(पमळकत व्ह्यवस्थािन, पवक्री, हस्ताुंतरण आपण सदपनकाुंची अदलाबदल) अुंतगा त कलम
9(A) नस ु ार अजा दार स्वत: त्याची / पतच्या िती / ित्नी पकुं वा त्याुंची अज्ञान मल
ु े याुंच्या नावे
मालकी तत्वावर, भाडे खरेदी िध्दतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गहृ पनमाा ण सुंस्थेचा
सदस्य म्हणून बहृ न्मुंबु ई महानगरिापलका (MCGM) हद्दीत म्हाडाने पवतरीत के लेला व
खाजगीररत्या सुंिापदत के लेला पनवासी गाळा / पनवासी भूखडुं असल्यास सदर अजा दार म्हाडा
सदपनका सोडतीअुंतगा त अजा करण्यास अिात्र ठरतो.

4|Page
2. म्हाड अपधपनयम 1976 (पमळकत व्ह्यवस्थािन, पवक्री, हस्ताुंतरण आपण सदपनकाुंची
अदलाबदल) अुंतगा त कलम 9(A) मधील तरतदु ीनस ु ार अजा दार श्री.धनराज पलखार याुंनी
मुंडळाची फसवणूक के ल्याचे पसध्द होत असल्याने त्याुंचे सुंकेत क्र.236 अुंतगा त सदपनका क्र.
5ए / 1006 चे पवतरण रद्द करण्यात येत आहे.

3. अजा दार श्री. धनराज पलखार याुंनी म्हाड अपधपनयम 1976 (पमळकत व्ह्यवस्थािन,
हस्ताुंतरण, गाळयाुंची पवक्री व अदलाबदल) अुंतगा त कलम 9(A) चा भुंग के ल्याचे अपिल
सनु ावणी दरम्यान पसद्ध होते. त्यामळु े अजा दार श्री. धनराज पलखार याुंनी त्याुंना पवतरीत
सदपनका क्र. 5/ए /1006 स्वत: मुंबु ई मुंडळास (Surrender) िरत करावी. अन्यथा त्याुंचे
पवरोधात सुंबपुं धत िोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीची तक्रार व गन्ु हा दाखल करण्यात यावा.

4. म्हाड अपधपनयम 1976 (पमळकत व्ह्यवस्थािन, हस्ताुंतरण, गाळयाुंची पवक्री व अदलाबदल )


अुंतगा त कलम 66 च्या तरतूदीनस ु ार अजा दार श्री. धनराज पलखार सुंकेत क्र. 236 अुंतगा त
सदपनका क्र. 5 / ए / 1006 चे पनष्कासन करुन पमळकत व्ह्यवस्थािक / वाुंद्रे (ि.) / मुं.ु मुं. याुंनी
सदरहू सदपनका सत्वर ताब्यात घेणेचे आदेश देण्यात येत आहेत.
5. सदर आदेशाची प्रत िाहण्यासाठी www.scribed.com/adcwardha या सुंकेत स्थळावर
िाहण्यासाठी उिलब्ध के ली आहे.
Sanjay Digitally signed by
Sanjay Madhukar
Madhukar Bhagwat
Date: 2018.03.12
Bhagwat 13:36:07 +05'30'
वाुंद्रे (िूवा) सहमख्ु य अपधकारी
पदनाुंक :-March 12, 2018 मुंबु ई गहृ पनमाा ण व क्षेत्रपवकास मुंडळ
sanjay.bhagwat@nic.in

प्रत मापहती व आदेशानस


ु ार काया वाहीसाठी:

1. काया कारी अपभयुंता, वाुंद्रे पवभाग याुंनी आदेशानस ु ार सदर सदपनके चा ताबा घेण्यात यावा. अजा दार ताबा देण्यास नकार
देत असल्यास तसा िुंचनामा करुन त्याचा अहवाल सहमख्ु य अपधकारी याुंना देण्यात यावा. जेणेकरुन सुंबुंपधत
व्ह्यक्तीपवरुद्ध म्हाडाची फसवणूक के ल्याबाबत गन्ु हा दाखल करण्याची काया वाही करता येईल.

5|Page
2. पमळकत व्ह्यवस्थािक, वाुंद्रे (ि) याुंना सुंबुंपधत िोपलस स्टेशन मध्ये गन्ु हा दाखल करणेसाठी प्रापधकृत करण्यात येत
आहे. काया कारी अपभयुंता याुंचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानुंतर गन्ु हा दाखल करण्याची काया वाही करावी. तसेच सक्षम
प्रापधकारी याुंचेकडे पनष्कासनाचा आरोि ित्र दाखल करुन वेळोवेळी िाठिरु ावा करावा.

3. उिमख्ु य काया कारी अपधकारी िणन , वर प्रमाणे सदपनका ताब्यात आल्यानुंतर सुंबपधत सोडतीमधील िढु ील
प्रतीक्षाधीन यादीतील व्ह्यक्तीला पनयमानस
ु ार वाटिाची काया वाही करावी , सदपनका ताब्यात पमले ियंत िाठिरु ावा ठेवावा.

6|Page

También podría gustarte