Está en la página 1de 12

१८९७ सालचया ििवाळयातली गोष आिे.

िाड गंोठवणाऱया, बफाळ थंडीत, भलया पिाटे कोणीतरी मला िालवून जागं
करत िोतं. मी डोळे उघडले तर माझया समोर िोमस उभा िोता. तयान ि े ा त ातधरलेलयामेणबतीचापकाशतया
चेिऱयावर पडला िोता. तयाचयाकडे पािताच एका नजरेत मला कळू न चुकलं की कािीतरीगडबडआिे .
"वॉटसन, लौकर चल. " तयाचा सवर आतुर िोता. "खेळाला सुरवात झाली आिे. एक शबदिी बोलू नकोस. पटकन
कपडे बदल. आपलयाला जायचं आिे."
दिाच िमिनटात आमिी एका घोडागाडीतून चेिरगं कॉस सटेशनचया िदशेन िेनघालो. थंडीमुळे सददटलेलया पिाटेचया ,
धुकयात लपलेलया पाऊलखुणा मधूनमधून िदसत िोतया. घाईघाईन क े ा म ा वरिनघालेलाएखादाकामकरीमाण
दिृषपथात येत िोता आिण लंडन शिराचया सुपिसद धुकयामधये िततकयाच तवरेन न े .
ािीसािोतिोता िोमसने
आपलयाभोवती आपला जाड कोट घट ओढू न घेतला िोता आिण मीिी तेच करत िोतो . वार ख ं ू पबोचरिंोतआ
ं िण
आमिाला कािी खायलािी सवड िमळाली नविती. तयामुळे आमची तोड ब ं दंिोती . सटेशनवर पोचलयावर आमिी गरम चिा
घेतला आिण केटकडे जाणाऱया गाडीत बसलो. वाफाळता चिा पोटात गेलयावर मात आमचया िजवात जरा जीव आला
आिण िोमसचं बोलणं ऐकायला मी सरसावून बसलो. िोमसन आ े प ल य ा ि ख शातूनएकिचठीकाढलीआिणतीमला
मोठयान व .
े ाचूनदाखवली
"ऍबी गेज, मासदिमॅ, केट,
३:३० ए.एम्.
िम. िोमस,
एका अितशय वैिशषटयपूणद केससंदभात मला आपलया मदतीची अगदी तातडीन ग . िी केस
े रजआिे
खास तुमचया पठडीतील वाटते आिे . एका बाईसािेबाची सुटका करणयावयितिरकत इतर सवद गोषी जशाचया तशा
ठेवणयाचा मी शकय िततका पयत करतो. पण आपण शकय िततकया तवरेन इ े थ े य े ऊ शकलाततरखूपबरिंोईलकारण
आमिाला सर युसटास याना ितथे फार काळ ठेवता येणार नािी.
आपला नम,
सटॅनले िॉपिकनस.
"आतापयदत ं िॉपिकनसन म े ल ा स ा त व े ळ ा . "
मदतीसाठीबोलावलं यआिणतयाचंबोल
िोमस मिणाला. "तयाचया सातिी केसेसनी तुझया संगिात सथान पटकावलेलं आिे . केसेस िनवडणयातलं तुझ क ं ौशलय
मोठं आिे. पण तया केसेसचया कथा िोताना तयातला अचूकतेवर आधािरत आिण शासतीय पयोग कसे करावेत याचं
पातयििक ठरेल असा जो गाभा असतो तो कुठेतरी िरवून जातो . पतयेक केसकडे केस मिणून न बघता कथा मिणून
बघणयाचा तुझा दिृषकोन सनसनाटी घटनाकम आिण चमतकृतीना तयातलया िवशुद वैजािनक तततवावर कुरघोडी
करणयास भाग पाडतो. मी असं मिणत नािी की तयात सनसनाटी घटना अिजबात असूच शकत नािीत पण तयातलया
वैजािनक तपिशलाचया सूकम सखोल वणदनाइतकया तया घटना वाचकाचया उपयोगाला नकीच येणार नािीत ना. तयामुळे िे
सगळं मला फारसं पटत नािी."
"तया केसेसबदल तू सवतःच का नािी िलिीत मग ?" मी जरासं िचडून , कडवट सवरात िवचारलं.
"नकीच िलिीन माय िडयर वॉटसन, नकीच िलिीन. सधया मला अिजबात वेळ नािी. पण तपास िी एक कला आिे आिण
तया कलेबदल सागोपाग अशी माििती देणार प ं ु स त कि ल .
ििणयातमाझयाआयु षयाचावानपसथ
आपली सधयाची केस िी खुनाची केस िदसतेय ."
"याचा अथद तुला असं वाटतय ं का की सर युसटास मरण पावलेत?"
"िो. तसं मिणायला िरकत नािी. या िलखाणावरन असं वाटतय ं की िॉपिकनस बराच वैतागलेला असावा. तो कािी
फारसा भावनापधान नािी.माझा असा अंदाज आिे की रकतपात झालेला आिे आिण आपलयाला तया मृतदेिाची तपासणी
करायची आिे. जर एखादी साधी आतमितयेची वगैरे केस असती तर तयान म े ल . 'बाईसािे
ाबोलावणं पाठवलंनबसतं ाची
सुटका' असं सूिचत करते आिी की िी घटना घडली तेविा तया बिध ु ा आपलया खोलीत कोडलेलया िोतया.
वॉटसन, िी मोठया घरची गोष िदसतेय . करकरीत कागद, E.B. चा मोनोगाम, तलवारीचा छाप, निीदार पता....
आपला िा िमत तयाचया लौिककाला साजेसं काम करेल आिण आपली सकाळ चागली जाणार आिे असं मिणायला कािी
िरकत नसावी. िा खून राती बारा वाजणयापूवी झालेला आिे."
"िे तुला कसं कळलं?"
"रेलवेगाडयाचं वेळापतक आिण वेळेचा अंदाज या दोन गोषीवरन . सगळयात आधी सथािनक पोिलसाच पथक बोलावलं
गेलं असणार. मग तयानी सकॉटलंड याडदला कळवलं असणार. मग िॉपिकनस ितथे गेला असणार आिण तयानतंर तयाने
मला बोलावणं पाठवलं असणार. या सगळयात एका रातीचा वेळ जाईल . िे बघ िचझलिसटद सटेशन आलंसुदा. आपलया
शंकाची उतर ि ं म ळ ा य ल ."
ाआताफारवे ळवाटपािावीलागणारनािी
गावाकडचया अरं द रसतयावरन सुमारे दोन मैलाचया रपेटीनतंर आमिी एका बागेचया फाटकापाशी पोिोचलो. एका
मिाताऱया गडयान त े ेदारउघडलं . तयाचया ओढलेलया चेिऱयावर कािीतरी भयक ं र घडू न गेलयाचे भाव िोते आतलया
रसतयाचया दतु फा िवसतीणद उदान आ े ि ण जु.नएेलमचेतया वृिउदानाचया
िोते मधोमध एक बैठं पण िवसतीणद असं घर
िोतं. तयाचया दरवाजयातले खाब थेट एखादा एखादा पल ॅ ािडओ ची आठवण करन देणारे िोते . घराचा मधला भाग
अितशय जुनाट आिण आयविीन व े े ढ ल े ल ा ि ो तापणवरचयामजलयावरमोठयािखडकयाि
नवया युगाचया खुणा िदसत िोतया. घराची एक बाजू बिध ु ा संपूणदपणे नवयान ब े . घराचया दारातच
ाधूनकाढलीअसावी
आमचा तरण इनसपेकटर िमत आतुर चेिऱयान आ े .
मिालासामोराआला
"िम. िोमस, डॉ. वॉटसन, तुमिी दोघे इथे आलात िे फार उतम झालं . पण जर माझया िातात गोषी असतया तर मी
तुमिाला इतकं घाईघाईन इ े . कारण
थेबोलावलं चनसतंशुदीवर आलयानतंर बाईसािेबानी आमिाला घडलेलया घटनाबदल
इतकं नमेकेपणान स े ग ळ ं स ा ि ग .तलंकीआमिालाकरणयाजोगं
तुमिाला तया लुईसिम फॅ चया
ारसंकािीचउरलेलंनािी
दरवडेखोराची टोळी ठाऊकच असेल ना?"
"ते ितघ र ँ ?"लसना
ं ड
"िो तेच. बाप आिण दोघ मंुलगे. िे तयाचंच काम आिे याबदल कािी शंकाच नािी. दोनच आठवडयापूवी सायडनिमॅला
तयानी दरोडा घातला िोता. ितथे तयाना पािणाऱया सािीदारानी तयाचं अगदी तपशीलवार वणदन केलंय . तयानतंर लगेचच
इतकया जवळ पुनिा िात मारणं जरा धाडसाचंच मिटलं पाििजे. पण िे अगदी तयाचंच काम आिे . या वेळी एका माणसाचा
खून करणयापयदत ं मजल गेली आिे तयाची."
"मिणजे सर युसटास मरण पावलेत तर?"
"िो. तयाचयाच पोकरन त े य ा ."
चयाडोकयावरवारझालाआिे
"आता येताना डायविर मिणाला की तयाचं नाव सर युसटास बॅकनसटॉल असं आिे."
"िो. केटमधलया सगळयात शीमंत लोकापैकी एक. लेडी बॅकनसटॉल वर आिेत. तयाचयावर फारच भयक ं र पसंग गुदरला
आिे. मी इथे पोचलो तेविा तया अगदी अधदमेलया अवसथेत िोतया. मला वाटतं, तुमिी एकदा तयाची भेट घेऊन तयाची
किाणी ऐका. मग आपण िमळू न जेवणघराची तपासणी कर."
लेडी बॅकनसटॉल याच वयिकतमततव खरोखरीच अलौिकक असं िोतं. तया िवलिण रेखीव िोतया आिण तयाचयात सतीतवाचे
सवद गुण अगदी ठळकपणाने एकवटलेले िोते. तयाचे केस सोनरेी िोते आिण डोळे िनळे िोते . आता जरी तयाचा चेिरा
ओढलेला आिण िफकुटलेला िदसत असला तरी तयाचा वणद आपलया एकूण वयिकतमततवाला साजेल असाच तेजसवी
असणार िे सिज कळत िोतं. तयाना झालेली इजा मानिसक आिण शारीिरक देिखल िोती. तयाचा एक डोळा चागला
लालबुंद आिण सुजलेला िोता. तयाची मोलकरीण अितशय भिकतभावान त े ी ज ख मिविनगेरआिणपाणयाचयािमशणाने
धुऊन काढत िोती. बाईसािेब थकलेलया िदसत िोतया. तया एका कोचावर पडून िवशाती घेत िोतया . पण आमिी आत
पाऊल टाकताच एका िणात तयाचया नजरेत आिण मुदेवर जे सावध भाव उमटले तयावरन तयाचया बुदीला आिण
मनोधैयाला कािी धका बसलेला नािी िे मला जाणवलं . तयाचया अंगावर एक िनळा-चंदेरी गाऊन िोता पण एक काळा ,
मणयामणयाचा, जेवताना घालायचा पोषाख तयाचया शेजारीच ठेवलेला िोता.
"िम. िॉपिकनस, काय काय झालं ते मी तुमिाला सािगतलंय." तया थकलेलया आवाजात मिणालया. " ते सगळं माझया
वतीन त े ु म ि ीचपु ? निाएकदायानासागालका
कािी सागायचं राििलं असेल तर मी तसं सागीन. या दोघाची
जेवणघरातली तपासणी उरकली का? "
"नािी अजून. आधी तयाना आपला वृतात ऐकवावा मिणून मी तयाना इकडे घेऊन आलो."
"तुमिी ितथली िालवािालव लौकर आटोपलीत तर खूप बर िंोईल. तयाना अजून तसंच ठेवलंय आिण मी तयाचयाबदल
सागतेय िी कलपनाच अितशय भीितदायक आिे ." असं मिणताना तयाचया अंगावर एकदम शिारा आला आिण तयानी
आपला चेिरा आपलया ओंजळीत लपवला. तेविाच तयाचया सैलसर गाऊनचया बाहा एकदम कोपरापयदत ं मागे सरकलया.
िोमसचया तोडू न एक आशयाचा उदगार बािेर पडला .
"बाईसािेब, तुमिाला आणखीिी जखमा झालया आिेत. िा सगळा काय पकार आिे?
तयाचया िातावर दोन लालबुंद जखमाचया सपष खुणा िदसत िोतया. तयानी घाईघाईन आ े प . ू नघेतले
लेिातझाक
"कािी नािी. या जखमाचा कालचया भीषण पकाराशी कािी संबध ं नािी. आपण उभे का? बसा ना.मी माझया परीन क े ाय
झाले ते आपलयाला सागायचा पयत करते ."
"मी सर युसटास बॅकेनसटॉल याची बायको आिे . साधारण एक वषापूवी आमचं लगन झालं. आमचा संसार अिजबात
सुखाचा नविता िी गोष लपवून ठेवणयात फारसा अथद नािी. तशीिी िी गोष मी लपवायची मिटली तरी आमचया
शेजारपाजाऱयाकडू न ती तुमचया कानावर आलयािशवाय रािणार नािी . यात थोडी चूक माझीिी िोती. कारण माझं
बालपण दििण ऑसटेिलयामधये अितशय मोकळया आिण आनदंी वातावरणात गेलं आिे . तयामुळे इगंलंडचं वातावरण,
इथले िशषाचार आिण संकेत माझया फारसे अंगवळणी पडलेले नािीत . पण िे कािी आमचा संसार सुखाचा
नसणयामागचं मुखय कारण नािी. आमचा संसार सुखाचा न िोणयाचं कारण मिणजे सर युसटास याचं दार िपणं. सर
युसटास दारचया वयसनाबदल कुखयात िोते . असलया माणसाचया संगतीत एक तासभर सुदा रािणं अशकय िोईल.
एका संवेदनाशील आिण उतकट वृतीचया मुलीला रातंिदवस अशा माणसाबरोबर बाधून घातलं तर ितची काय अवसथा
िोईल याची तुमिी कलपनाच केलेली बरी . असलया संसाराची बध ं नप ं ा ळ ा . जया देिश
यलालावणं ाकौयाचाकळसआिे
ात
अशा पकारचे कूर कायदे अिसततवात आिेत तया भूमीवर देवाचा कोप झालयावाचून रािणार नािी . परमेशर तुमिाला
कधीच िमा करणार नािी.."
बोलता बोलता तया एकदम उठून बसलया. तयाचे गाल संतापान ल े ा ल ब ु ं दझालेिोतेआिणतयाचयाभुवई
भयक ं र जखमेमुळे तयाचया डोळयातली संतापाची चमक आणखीनच भीषण िदसत िोती. तयाचया मोलकरणीन अ े दबशीर
पण तरीिी अिधकार वयकत करणाऱया िातानी तयाना परत मागे झोपवलं. तया िाताचा सपशद झालयावर तयाचा सािततवक
संताप एकदम िवरन घेतला आिण तयाची जागा आवेगान य े े णाऱयामू. किंदुकयानीघे जरातलीवेळान त े यानीपुढे
बोलायला सुरवात केली .
"मी काल राती काय घडलं ते सागते . तुमिाला बिध ु ा िे मािीत असेल की या घरातली नोकरमाणसं नवया इमारतीत
झोपतात. घराचा मधलया भागात भागात आमिी राितो ,िजथे आपण आता बसलो आिोत. मागचया बाजूला भटारखाना
आिण वर आमची िनजायची खोली आिे. माझी मोलकरीण थेरेसा माझया खोलीचया वरचया खोलीत झोपते . आमचयािशवाय
इथे आणखी कोणीिी नसत आ ं ि ण इ थ े क ा ि ीिीझालं. तयातदरवडे
रीतोआवाजपलीकडचयाभागातजातनािी
खोराना िे
सगळं नीट माििती असणार नािीतर तयानी असं कािी केलंच नसतं ."
"काल राती साडेदिा वाजता सर युसटास झोपायला गेले . नोकर माणसं आधीच तयाचया घरी गेली िोती. फकत थेरेसा
जागी िोती आिण मी ितला कािी कामािनिमत बोलावून घेईपयदत ं ती वर आपलया खोलीतच िोती. अकरा वाजेपयदत ं मी
याच खोलीत पुसतक वाचत बसले िोते. मग माझया रोजचया सवयीपमाणे सगळं कािी जागचया जागी आिे ना िे
पािायला मी इकडेितकडे एक फेरी मारली . मी िे काम रोज सवतःच करते कारण सर युसटास याचयावर िवशास
ठेवणयात अथदच नसतो. मिणून मी आधी भटारखानयात गेले. मग बटलर लोकाचया जेवायचया खोलीत, ितथून बदंक ु ा
ठेवायचया खोलीत, ितथून िबिलयडदचया खोलीत मग िदवाणखानयात आिण शेवटी जेवणघरात गेले. ितथलया िखडकीला
जाड पडदे आिेत आिण ते निेमी ओढू न घेतलेले असतात . अचानक वाऱयाची एक झुळूक माझया चेिऱयावर आली आिण
माझया लिात आलं की ती िखडकी उघडी िोती. मी ते पडदे बाजूला केले आिण पािते तर माझयासमोर एक मिातारा
माणूस उभा िोता. तयाचे खादे रं द िोते . तो नुकताच आत खोलीत िशरला असावा. ती िखडकी बरीच मोठी आिण फेच
पदतीची आिे. ितथून पुढे बागेकडे जाणारी वाट आिे. माझया िातात माझया बेडरममधली मेणबती िोती. ितचया
पकाशात तया माणसाचया मागून आत िशरत असलेली आणखी दोन माणसं मला िदसली. मी मागे सरकले. पण एका
िणात तया माणसान म .
े लाधरलं आधी तयान म े ा झ य ा म नगटालाधरलं. मीआिक ं काळी
िणमगमाझागळाधरला
फोडायला तोड उघडलं पण तयान आ े प ल य ा म ु ठ ी .
नएेकजबरफटकामाझयाडोळयावरमारनमल
मी
बेशुद पडले असणार कारण मी पुनिा भानावर आले तेविा तयानी मला टेबलाजवळचया ओकचया मोठया खुचीत बसवून
घटं ेला बाधलेलया दोरीन क े र कचू.नघटबाधलं
मला जरासुिोतं दा िालचाल करता येत नविती आिण माझया तोडावर
एक िातरमाल बाधून ठेवला िोता तयामुळे माझया तोडू न आवाज फुटणं शकय नवितं . ददुैवाची गोष मिणजे मला शुद
आली तेविाच सर युसटास तया खोलीत आले. खालचे आवाज ऐकून तयाना संशय आला असावा कारण ते आत येताना
तया पसंगाला तोड देणयाचया तयारीनच े आले िोते . झोपताना घालायचे कपडे बदलून तयानी शटद - पट ँ चढवलेली िोती
आिण तयाचया िातात तयाची लाडकी बलॅकथॉनद लाकडाची काठी िोती. ते एका माणसाचया अंगावर धावून गेले पण
तेवढयात तया मिाताऱया चोरान फ े ा य र प ल े स मधलीिनखारेसारखेकरायचीकाठीउ
वार केला . एक शबदिी न उचचारता ते खाली कोसळले आिण तयानतंर तयानी एकदािी िालचाल सुदा केली नािी . ते
पािून मला पुनिा एकदा चकर आली. पण कािी िमिनटानतंर मी पुनिा शुदीवर आले असणार. मी डोळे उघडले तेविा
माझया असं लिात आलं की तयानी जेवायची चादीची ताटं कडेचया कपाटावर गोळा केली िोती आिण एक वाइनची
बाटलीिी उघडू न ितथे ठेवलेली िोती . तया ितघाचयािी िातात एक एक गलास िोता. जसं मी तुमिाला आधीच मिणाले
तसं, तयातला एक मिातारा िोता आिण उरलेले दोघ त ं र ण ि ो तेप.णतयानाटकलपडले
तो मिातारा माणूल संितया
ोतं
दोघाचा बाप असावा. ते आपापसात कुजबुजत िोते . मग ते माझयाजवळ आले आिण मला बाधलेलया दोराचया गाठी
अजूनिी घट आिेत ना याची तयानी खाती करन घेतली. शेवटी तयानी ितथून पोबारा केला . जाताना तयानी ती िखडकी
लावून घेतली. माझया तोडाला बाधलेलया रमालाची गाठ सैल करायला मला चागली पध ं रा िमिनटे लागली. एकदाची ती
गाठ सैल झालयावर मी ओरडायला सुरवात केली . माझा आवाज ऐकून थेरेसा धावत खाली आली . मग बाकीचया
नोकराना जागं करन आमिी इथलया पोिलसाना कळवलं. तयानी लगेच लंडनचया पोिलसाशी संपकद साधला. यापेिा
जासत मी तुमिाला कािीिी सागू शकणार नािी आिण मला अशी आशा आिे की या वेदनादायक पसंगातून मला परत
जायला लागणार नािी."
"तुमिाला कािी पश िवचारायचेत का िम. िोमस?" िॉपिकनसन िेवचारले.
"मला वाटत ब ं ा ई स ा . पणूनजे
िेबानायाि अिधकतासदे
वणघरात जाणयापूणंबरोबरनािी
वी तुमिी काय काय पाििलंत ते
मला ऐकायचं आिे." तया मोलकरणीकडे वळू न िोमस मिणाला.
" तया दरवडेखोराना घरात िशरणयाचया आधी पाििलं िोतं. " ती मोलकरीण मिणाली. "मी माझया खोलीचया िखडकीतून
बािेर पाििलं तेविा चादणयात बागेचया फाटकाजवळ घोटाळत असलेली तीन माणसं मला िदसली पण मला तयात फार
गंभीर असं कािी वाटलं नािी. साधारण तासाभरान म े ल ा म ा झ य ामालिकणीचयािाकाऐकूआलयाआिण
खाली गेले तर माझी िबचारी मालकीण खुचीला बाधलेलया अवसथेत िोती आिण आमचे मालक रकताचया थारोळयात
जिमनीवर आडवे पडले िोते . तयाचा मेद ड ू ो क याबािे. रपडू नतेजिमनीवरपसरलािोता
दशृय पािनू कोणीिी बाई
गभदगिळत झाली असती. पण तया खुचीत बसलेली बाई कोणी सामानय सती नविती. ऍडलेडची िमस मेरी फेझर आिण ऍबी
गेजची लेडी बॅकेनसटॉल असं ितचं नाव आिे . आजवर मी ितला भीतीन ग े भ . अंगावर लंनािीये
द गिळतिोतानापाििले
नवऱयाचया रकताचे डाग असलेलया अवसथेतिी ती अिजबात डगमगली नािी. तुमिी बराच वेळ ितची उलटतपासणी
घेतली आिे आिण आता माझी मालकीण आपलया खोलीत जाणार आिे . आिण मी डोळयात तेल घालून ितचया िवशातीकडे
लि देणार आिे."
असं मिणून आईचया मायेन त े य ा म ो .
लकरणीनआ े पलयामालिकणीलातयाखोलीबािेरनल े े
"ितन ब े ा ई सािे.बानालिानाचं
ितचं नावमोठं
थेकरेल
संआ
ा राईट.
िे दीड वषापूवी बाईसािेबाबरोबर तीिी इगंलंडला
आली. आजकाल अशा मोलकरणी शोधूनिी सापडत नािीत. िम. िोमस, या बाजून च े ला. " िॉपिकनस मिणाला.

िोमसचया मुदेवरन कुतूिलाचे भाव नािीसे झाले िोते . रिसयाचा भेद झालयामुळे या केसमधला सगळा रस तयाचया दष ृ ीने
संपला िोता. अजून गुनिेगाराना अटक विायची िोती पण असलया भुरटयाचया मागे िोमसन ध े ा वाधावकरावीएवढीतयाची
लायकी तरी िोती का? एखादा पिथतयश आिण िवशेषज डॉकटरला समजा कािजणयावर उपचार करणयासाठी बोलावलं
तर तयाचया चेिऱयावर जे भाव िदसतील तेच भाव मला िोमसचया चेिऱयावर िदसत िोते . आिण तरीिी, ऍबी गेजमधलया
तया जेवणघरात पसरलेलया गूढ शाततेन अ े ख े . जेवणघर
र ीसमाझयािमताचे लिवेखूधपूनमोठं च उंच िोतं.
घेतलेआिण
तयाचं छत आिण िभत ं ी ओक लाकडाचया िोतया आिण तयाचयावर ओळीन ि े र ण ा चीिशंगंआिणजुनयाकाळातलीशसतं
लावलेली िोती. दारापासून दरूचया टोकाला बाईसािेबानी मगाशी मिटलयापमाणे ती मोठी फेच पदतीची िखडकी िोती. तया
िखडकीचया उजवया िाताला असलेलया तीन लिान िखडकयामधून थंडीतला कोवळा सूयदपकाश आत येत िोता. ितचया
डावया िाताला एक मोठी शेकोटी पेटवायची जागा - फायरपलेस िोती. ितचया वरचया भागात एक सुरेख ओक लाकडाचं
आवरण - मँटलपीस पार छतापयदत ं जाऊन िभडलेलं िोतं. ितचया शेजारीच एक भरीव ओक लाकडाची िाताची खुची
िोती. ितचया तळाशी इगंजी एकस अिरापमाणे पटटया ठोकलेलया िोतया. तया खुचीभोवती एक काळपट लाल रगंाची
दोरी गुंडाळलेली िोती आिण सवद बाजूंनी तया एकस सारखया पटटयाना ती बाधून टाकलेली िोती. बाईसािेबाची सुटका
करताना ती दोरी खुचीचया काठावरन सरकवलेली िदसत िोती पण ितला बाधलेलया गाठी अजूनिी तशाच िोतया. पण िे
सगळं आमचया लिात यायचया आधी शेकोटीसमोर अंथरलेलया वयाघिजनाने आमचं लि वेधून घेतलं. तया वयाघिजनावर
एका उंच आिण बळकट शरीरयषीचया माणसाचा मृतदेि पडलेला िोता. तो साधारण चािळशीचया आसपास असावा. तो
पाठीवर पडलेला िोता. तयाचया लिानशा दाढीतून तयाचे पाढरेशुभ दात चकाकत िोते . तयान ि े ा तातएकमोठीबलॅकथॉनद
लाकडाची काठी धरलेली िोती आिण तयाचे िात तयाचया डोकयावर उगारलेलया अवसथेत िोते. तयाचा चेिरा देखणा
िोता पण कशाबदल तरी वाटणाऱया िवलिण देषभावनत े ून तो चेिरा आकसलेला िोता आिण तयामुळे तयाला एखादा
सैतानाची कळा आली िोती. िा गोधळ कानावर आला तेविा तो आपलया खोलीत झोपलेला असणार कारण तयान एेक
निीदार नाइट शटद घातला िोता आिण तयाची अनवाणी पावलं तयाचया पट ँ मधून बािेर डोकावत िोती. तयाचया डोकयाला
पचंड पमाणात इजा झाली िोती आिण तया पिाराचया खुणा सगळया खोलीभर पसरलेलया िोतया. तयाचया शेजारी तो
पोकर - शेकोटीमधये िनखारे सारणयाचा दाडू पडलेला िोता . तया पिाराचा पिरणाम िोऊन तो वाकला िोता. िोमसने
तया पोकरची आिण तया माणसाची तपासणी करायला सुरवात केली . "िा रड ँ लबुवा बराच शिकतमान िदसतोय" इित
िोमस.
"िो. उपलबध मािितीपमाणे तो अगदी रानटी आिे."
"तयाला पकडायला तुमिाला कािीच तास पडणार नािी"
"अिजबात नािी. आमिी तयाचया मागावर आिोतच. मधयत ं री अशी आवई उठली िोती की ते लोक अमेिरकेला पळू न
गेलेत. पण आता ते पुनिा इकडे आलेयत िे आमिाला कळलयावर ते कसे िनसटून जातील ते मी बघतोच . आमिी सगळया
बदंरावर इशारे िदले आिेत आिण संधयाकाळपयदत ं तयाना पकडून देणाऱयाला बिीस पण जािीर िोईल. अथात, बाईसािेब
तयाचं अचूक वणदन करतील आिण तयावरन तयाची ओळख पटणं अगदीच सोप आ ं ि े ि े तयानामािीतअसूनिीतेअसं
का वागले िे मात आपलया लिात येत नािी बुवा."
"अगदी बरोबर. तयानी बाईसािेबाचंिी तोड बदं करायला िव िंोतं."
"बाई शुदीवर आलया आिेत िे तयाचया लिात बिध ु ा आलं नसावं ." मी मिणालो.
"शकय आिे. तया िनशेष िोतया मिणूनच तयाचा जीव वाचला असावा. पण िॉपिकनस, सरसािेबाचं काय? तयाचयाबदल
बऱयाच िविचत गोषी माझया कानावर आलया आिेत. "
"शुदीत असताना ते खूपच सजजन माणसासारखे वागत असत. पण दारचया अंमलाखाली िकंवा अधया अंमलाखाली
मिणा िव त ं र क ा र णतेप,ूणदिझगंतरणयाइतकीपीतनसत
दारचया अंमलाखाली ते खरोखरीच एखादा सैतानासारखे
वागायचे. तया अवसथेत ते नकी काय करतील याची मुळीच शाशती नसे. माझया कानावर तर असंिी आलंय की तयाची
संपती आिण तयाचा िदुा या दोन गोषीदेखील तयाना पोिलस कोठडीपासून वाचवू शकलया नवितया. बाईसािेबाचया
कुतयावर पेटोल ओतून तयानी तयाला पेटवून िदलं िोतं . ते पकरण दाबून ठेवायला तयाना बरेच कष पडले . िशवाय तयानी
थेरेसाचया अंगावर िडकँटर - दार गाळायचं भाड फ ं . िते
ेकूनमारलं ोतंिी पकरण बरच ं जड गेलं तयाना. तुमचया
आमचयात मिणून सागतो पण तयाचयानतंर इथे रािणं जासत सुसह ठरणार आिे. काय झालं िम. िोमस?"
िोमस अितशय एकागतेन त े य ा ख ु .
चीलाबाधले लतया
यागाठीचं
दरवडेिनरीिणकरतिोता
खोरानी दोरी जोर लावून
ओढलयामुळे तुटलेलया भागाचीिी िोमसन क े . वदकतपासणीकेली
ाळजीपू
"िी खाली ओढताना घट ं ा अगदी जोरात वाजली असणार." िोमस मिणाला.
"भटारखाना इथे मागेच आिे. पण कोणालाच िी घट ं ा ऐकू गेली नािी ."
"पण िे चोराना कसं कळलं की ती कोणालाच ऐकू जाणार नािी ? इतकया जोरात तो दोर ओढणयाइतके ते बेडर िोते
का?"
"तेच तर ना. मलािी अगदी िाच पश पडलाय. तयाना या घराबदल आिण घरातलया माणसाबदल खडा न् खडा माििती
असणार. अगदी खातीने . मधयरातीचया तोडाला नोकरमंडळी झोपेत असणार आिण घट ं ेचा आवाज कोणालाच ऐकू जाणार
नािी िे तयाना पकं ठाऊक असणार. याचा अथद तयानी एखादा नोकराशी संधान बाधलं असणार. पण घरात आठ नोकर
आिेत आिण ते सगळेच िवशासातले आिेत ."
"असं असेल तर घरमालकान ि े घातला ितचा ँटसंरशय घयायला जागा आिे.
ज चयाडोकयातिडक पण तसं असेल तर
ितन आ े प ल य ा . पण िी तशी िुललक
म ालिकणीलादगािदलाअसं बाब आिे. ठरेिशवाय
मिटलयासारखं लना रड ँ लला
पकडलयावर खरख ं ोटं काय ते कळेलच तुमिाला. बाईसािेबाची गोष मात सगळया तपिशलानी अगदी पिरपूणद आिे . "
बोलता बोलता तयान प े ु ढ े ि ो ऊ न तीफेच.िखडकीउघडलीआिणबािेरनजरटाकली
"बािेर कािी ठसे वगैरे िदसत नािीयेत पण इथली जमीन इतकी घट आिे की तशी कािी आशा करणयातिी अथद नािी.
या मेणबततया मात कोणीतरी पेटवलेलया िदसतायत."
"िो. चोरानी पळू न जाताना पकाश िवा मिणून बाईसािेबाचया झोपणयाचया खोलीतली मेणबतीच वापरली."
"अचछा! आिण चोरीला काय काय गेलं?"
"फारसं कािी नािी. चादीची अधा डझन ताटं गेली फकत. बाईसािेबाना असं वाटतय ं की सर युसटास याचया मृतयूचा
धका तया चोरानािी बसला. मिणूनच तयानी फार कािी नल े ं नािी."
"बरोबर आिे तयाचं मिणणं. पण तशािी पिरिसथतीत तयानी वाइन मात पयायली."
"िो. तयाचं डोकं ताळयावर याव मंिणून..."
"अगदी बरोबर. इथे टेबलाचया कडेला ठेवलेलया या तीन गलासाना कोणी िात तर नािी ना लावलेला ?"
"नािी. िशवाय ती वाइनची बाटली पण आिे बघा."
"िमम. बघू तरी. अरेचया! िे असं कसं झालं?"
ते तीनिी गलास एकमेकाशेजारी ठेवलेले िोते . तयाचयावर वाइनचे ओघळ आलेले िोते आिण तयातलया एका
गलासात वाइनचा साका िोता. शेजारीच एक वाइनची बाटली िोती. साधारण पाऊण भरलेली. ितचया शेजारी ितचं बूच
िोतं. बुचाला खोलवर वाइनचे डाग पडले िोते. ते बूच आिण ती धुळीन म े ा ख ल े लीबाटलीबघूनअसंजाणवति
ती वाइन बरीच उंची आिण खास दजाची असणार.
िोमसचया चेिऱयावरचे कंटाळलेले भाव िणात नािीसे झाले िोते. तयाचया खोल आिण िवलिण बोलकया डोळयामधये एक
जबर कुतूिल दाटलेलं िोतं . तयान त े े ब ू च आ प ल य . तलंआिणतयाचंिनरीिण
ािातातघे
"तयानी िे बूच कसं काढलं?" िोमसन िेवचारलं.
िॉपिकनसन श े े ज ा र चयाएकाअधद . वटउघडले
ितथे कािी लयाडॉविरकडे
नपॅिकनस आिणबोटदाखवलं
एक कॉकदसकू
िोता.
"तयानी िा सकू वापरला असं लेडी बॅकेनसटॉल मिणालया का ?"
"नािी. तया तर बेशुदावसथेत िोतया ना..."
"खर आ ं िे. पतयिात िी बाटली या सकू न उ े घडले . ल उघडणयासाठी एका पॉकेट सकू चा वापर केला गेलेला
तीीनािी
आिे. बिध ु ा एखादा पेन नाईफ मधये असतो तसा. तयाची लाबी दीड इच ं ापेिा जासत नसणार. जर तुमिी या बुचाचं नीट
िनरीिण केलंत तर तुमचया असं लिात येईल की िे बूच बािेर िनघणयापूवी तीन वेळा यात सकू खुपसला गेला पण तो
एकदािी घट बसला नािी. जर िा सकू वापरला असता तर तो एका वारातच घट बसला असता . या चोराकडे अनक े
आकाराचया सुऱयाचा एक संच असणार. "
"कया बात िै!!!" िॉपिकनस मिणाला.
"पण या गलासाबदल मात माझा गोधळ झाला आिे. लेडी बॅकेनसटॉल यानी तया चोराना यातून वाइन िपताना पाििलं असं
तया नकी मिणालया ना?"
"अगदी नकी."
"मग पशच िमटला. यावर आणखी काय बोलणार? पण िे तीन गलास मोठे िविचत आिेत िे तुमिीिी मानय कराल िम .
िॉपिकनस. जाऊ दे. माझया िनरीिणशकतीमुळे मला उगाचच साधया साधया गोषीमधयेिी कािीतरी काळंबेर वंाटायला
लागतं. कदािचत तया गलासाबदल कािी शंका यावी असं कािी नसेलच. बराय िम िॉपिकनस. मला वाटत म ं ाझइंथलं
काम संपलं आिे आिण तुमची केसिी एखादा सुतासारखी सरळ आिे . तुमिी रड ँ लसना अटक केलीत की मला कळवायला
िवसर नका. या केसबदल पुढे जे कािी िोईल ते जाणून घयायला मला आवडेल . िीिी केस तुमिी यशिसवरीतया
सोडवलीत याबदल तुमचं अिभनदंन करायची संधी आमिाला लौकर दा. भेटू मग. ग़ुड मॉिनदगं. चल वॉटसन, आपलया
घरी कामं पडलीयेत. "
आमचया परतीचया पवासात िोमसचया चेिऱयाकडे बघून मला असं वाटत िोत क ं ी त य ानअ े संकािीतरीपाििलंयजयाचा
अथद तयाला लागत नािीये. थोडया थोडया वेळान त े ो अ स ं द ा ख वायचापयतकरतिोताकीसगळ
आरशासारखं लखख आिे. मग तयाचा चेिरा िनवळायचा. पण मधूनच तयाचया कपाळाला आठया पडायचया, भुवया
एकमेकीना िचकटायचया आिण डोळे शूनयात बघायला लागायचे . तयाचे िवचार पुनिा पुनिा ऍबी गेजमधलया जेवणघराकडे
आिण काल राती ितथे घडलेलया वैिशषटयपूणद घटनाकडे धावत िोते िे ओळखायला मला मुळीच कष पडले नािीत.
अचानक, एका सटेशनावर गाडी थाबलेली असताना तयान ग े ा ड ी त ू नखालीउडीचमारलीआिणबरोबर
घेतलं.
"वॉटसन, माझया असलया वागणयाबदल मला िमा कर पण िी केस मी तशीच सोडू शकत नािी . माझ म ं नआिण
जाणीवेचा एकेक िबदं म ू ल ा ओ .
रडूनसागतोयकीकािीतरीचु
बाईसािे
कतय ं किाणी अगदी पिरपूणद आिे .
बाची
मोलकरणीचं वणदन झालया पकाराला पुषी देणारच ं आिे . तयात मला न पटणार अ ं स ं ज र क ािीअसेलतरतेमिणजेते
तीन वाइनचे गलास. पण मी जर या जुळवलेलया गोषीवर िवशास ठेवला नसता, अिधक डोळसपणे तपासणी केली
असती , माझा मूखदपणा मला नडू िदला नसता आिण घाईने िालचाल केली असती तर मला कािीतरी अजून ठोस नसतं
का सापडलं? आता मला इथेच बसून िचझलिसटदकडे जाणाऱया पुढचया गाडीची वाट पािणं भाग आिे . चल आपण या
बाकावर बसू या. िचझलिसटदला गेलो की मी सगळे पुरावे तुझयासमोर माडीन. मग तुला पटेल की बाईसािेबाची सगळी
गोष खोटी आिे. या केसचा िवचार करताना आपण तयाचया देखणया वयिकतमततवाला भुलून चालणार नािी ." एका
वळणावरन अदशृय िोणाऱया गाडीचया शेवटचया डबयाकडे बघत िोमस मला मिणाला.
"थंड डोकयान ि े शयासपद वाटणारे बरेच मुदे या केसमधये आिेत .
पुरेसे लसंातर
व चारक दोन आठवडयापूवी जेविा
रडँ लसनी िचझलिसटदमधे दरोडा घातला तेविा मोठीच खळबळ उडाली असणार. तयाचयाबदल बरच ं कािी पेपरमधयेिी
छापून आलं िोतं. तयामुळे चोरीचं खोटं वणदन करायचं असेल तर तयाचंच नाव डोळयासमोर येणं सिज शकय आिे .
अथात िे चोर - लुटार जासत गाजावाजा न करता आपलं काम उरकणयाचया मागे असतात आिण िवशेषतः एक
कामिगरी संपलयावर पुढचया िठकाणी िात मारणयापूवी ते अिजबात आवाज न करता लपून रािणंच पसंत करतात. िशवाय
चोरी करणयाचया दष ृ ीन त े ी व . तयातून असं बघ, एखादा सतीला मारिाण केली तर ती ओरडेल िे
ेळबरीचलौकरचीिोती
नस ै िगदकच आिे तयामुळे ितला गपप बसवणयासाठी चोर मारिाण करतील, ितघ ज ं ण ए क ामाणसालासिजभारीपडत
असतानािी ते तयाचा खून करतील आिण एवढं सगळं झालयावरिी घरातलया अनक े अमूलय चीजवसतू सोडून देऊन
अगदी मामुली कािीतरी चोरन ितथून पोबारा करतील िे पटायला जरा जडच आिे . सगळयात मिततवाची गोष मिणजे ते
वाइनची बाटली न संपवता तशीच ठेवून ितथून पोबारा का करतील? मला साग िे सगळं तुला पटतय ं का?"
"या सगळया गोषीकडे एकदम पाििलं तर तया िविचत वाटतात पण एकेक गोष बिघतली तर ती शकय वाटते . पण मला
जाणवलेली सगळयात िविचत गोष मिणजे तयानी तया बाईना खुचीला का बाधून ठेवावं ?"
"िमम. मला नािी ती िततकी िविचत वाटत. असं बघ , तयाचयाकडे दोनच मागद िोते . एकतर बाईनािी मारन टाकणं
नािीतर बाईनी चोरीचया कामात अडथळा आणू नये िकंवा कोणाचं लि वेधून घेऊ नये अशा पदतीन त े यानाजखडू न
ठेवणं . पण एवढं सगळं असूनिी बाईचया बोलणयात कािीतरी तुटी आिे िे मी तुला मगाशीच दाखवून िदलंय . आिण
सगळयात मिततवाचे आिेत ते तीन वाइन गलास."
"तयाचं काय एवढं?"
"ते तीन गलास तू डोळयापुढे आणू शकतोस?"
"अगदी सपषपणे."
"आपलयाला असं सािगतलं गेलं की तीन माणसानी तयातून वाइन पयायली. पण िे शकय आिे असं तुला वाटतय ं का?"
"का नािी? तीनिी गलासामधये वाइन िोती."
"अगदी बरोबर. पण साका मात तयातलया एकाच गलासात िोता िे तुझया लिात आलंच असेल. तयाचा काय अथद
लागतोय तुला?"
"साका असलेला गलास सगळयात शेवटी भरला असणार."
"साफ चूक. तया बाटलीमधये बराच साका िोता आिण तरीिी दोन गलासामधये तो आला नािी पण नमेका एकाच
गलासात तो मोठया पमाणावर िोता. िे असं िोणयामागे फकत दोनच कारणं असू शकतात. तयातलं एक कारण मिणजे
दोन गलास भरलयानतंर कोणीतरी ती बाटली जोरजोरान ि े ा ल व .
ल ीआिणमगतोितसरागलासभरला
पण िे असं िोणं
अवघड आिे. माझी खाती िोत चालली आिे की माझा अंदाज खरा ठरणार आिे . "
"मग तुझया मते काय झालं असेल?"
"मला असं वाटतय ं की वाइन पयायला फकत दोनच गलास वापरले गेले. आिण मग ितथे तीन माणसं िोती असा भास
िनमाण करणयाचया उदेशान क े ो ण ी त र .
ीतयादोनगलासामधले
जर िेदखर
वयितसऱयागलासातओतले
अ ं सेलतर
सगळाच साका ितसऱया गलासात येईल. िो की नािी? मी मिणतो िे सगळं असंच घडलं असणार. आिण जर िे असंच
घडलं असेल तर िी केस साधीसुधी नािी वॉटसन . एका िणात सगळी पिरिसथतीच बदलते. कारण याचा अथद अस
िोतो की लेडी बॅकेनसटॉल आिण तयाची मोलकरीण आपलयाशी धडधडीतपणे खोटं बोललया आिेत . खऱया गुनिेगाराला
पाठीशी घालणयाजोगं कािीतरी सबळ कारण तयाचयाकडे आिे . आिण मिणूनच, तयाचया मदतीिशवाय िी केस आपण उभी
करायला िवी. आता आपलं िेच काम आिे . आिण िी पािा िचझलिसटदकडे जाणारी गाडी आलीसुदा."
"आमिाला परत आलेलं पािून ऍबी गेजचया मंडळीना बरच ं आशयद वाटलेलं िदसलं. पण सटॅनले िॉपिकनस लंडनला िरपोटद
करायला गेलाय िे कळताच िोमसन म े ा त तयाजे.वणघराचाताबाघे
जेवणघराचं दार तलाआतून लावून घेऊन सुमारे दोन
तास तो तयाचया निेमीचया पदतीपमाणे तया खोलीची तपासणी करत िोता. या तपासणीत तयाला खूप कष पडत असत
पण तयातून िनघालेलया िनषकषाचया पककया पायावरच तयाचे सगळे तकद बेतलेले असत. एखादा िशषयान भ े िकतभावाने
आिण एकागतेन आ े प ल , रचंितसा
यागु मी एका ं कोपऱयात
नरीिणकरावन ा बसून तयाचया सवद िालचाली पाित िोतो.
िखडकी, िखडकीचे पडदे, जाजम, खुची, घट ं ेचा दोर या सगळयाची अगदी बारकाईन त े पासणीकरनतयाने
तया
गोषी जागेवर ठेवलया. ते पेत ितथून िालवणयात आलं िोत त ं े व ढ ं सोडलयासबाकीसगळयाचगोष
जशया बिघतलया िोतया अगदी तशयाच िसथतीत िोतया. शेवटी िोमस मँटलपीसवर चढलेला बघून मी आशयान थ े कच
झालो. मँटलपीसचयािी वर, िवजेचया तारेला तया लाल दोराचा कािी भाग अजून लटकत िोता. तया दोराकडे एकटक
पाित िोमस बराच वेळ तसाच उभा िोता. मग तया दोराचं अजून जवळू न िनरीिण कराव म ं िणूनिभत ं ीतलयाएका
लाकडी फळीवर एक गुडघा टेकवून तो उभा राििला. आता तयाचा िात तया तुटकया दोराचया खूप जवळ आला. पण तया
दोरापेिा तया फळीनच े तयाचं लि जासत वेधून घेतलेलं िदसलं . शेवटी एक समाधानाचा सुसकारा सोडू न तो खाली
उतरला.
"वॉटसन, एक अितशय वैिशषटयपूणद अशी केस आपलया िाताला लागली आिे . आपलया आजवरचया केसेसपेिा वेगळी .
पण या केसमधये मी जो कािी मंदपणा केला आिे तो अिमय आिे . िी बिध ु ा माझया आयुषयातली सवात मोठी चूक ठरावी.
आता मला असं वाटतय ं की कािी िरवलेले दवुे वगळले तर सगळी साखळी आपलया िातात आली आिे . "
" तुला खुनी माणसाचा तपास लागला?"
"खुनी माणसं नािी. खुनी माणूस. वॉटसन, अितशय कूर असा खुनी माणूस . तयाचया अंगात िसंिाचं बळ आिे. जरा बघ
तो पोकर कसा वाकलाय ते. सिा फूट तीन इच ं उंचीचा , एखादा खारीसारखा चपळ. तयाची बोटं अितशय कौशलयाने
चालतात. आिण डोकं तर िवलिण वेगान च े ालतं. िे सगळं कथानक तयाचयाच डोकयातून िनघालेलं आिे . यावेळी आपली
गाठ एका लोकिवलिण अशा माणसाशी पडलेली आिे. खर म ं ि ण ज े त य ाघट ं ेचयादोरीवरतयानस
े ोडलेल
आपलया मनात शंकेला जागाच रािायला नको."
"माग? कुठे आिे माग ?"
"वॉटसन, तुला जर ती घट ं ेची दोरी तोडायला सािगतली असती तर ती कुठे तुटली असती ? िजथे ती तारेला जोडली
आिे ितथे. िो ना? मग िी दोरी तया वरचया टोकापासून तीन इच ं ावर का तुटावी?"
"कारण ती ओढली िोती?"
"अगदी बरोबर. दोरीचं िे टोक जोरान ओ े ढू नतोडलं . पण
य दसु रट ं ो क म ा तचाक . ू तु
नते ोडणयाइतकातोधू
ल ा तदआिे
इथून िदसायचं नािी पण तू जर मॅटलपीसवर चढू न पाििलंस तर तुला असं िदसेल की दोरीचं ितथलं टोक चाकून स े रळ
कापलेलं आिे. ओढाओढीचया कुठलयाच खुणा ितथे नािीत . काय झालं असेल याची कलपना करणं अगदी सोप आ ं िे.
तयाला दोरी िवी िोती. पण ती ओढली तर घट ं ेचा आवाज िोईल या िभतीन त े ो त ीओढू श.कतनविता
मग तयान क े ाय
केलं ? तो मँटलपीसवर चढला. तरी तयाचा िात पुरेना तेविा तयान फ े ळ . ितथे
ीवरआपलागु डघाटेधुळकीतवला तयाचया
गुडघयाचा ठसा आिे. मग चाकून त े ी . नदोरीचं
दोरीकापू घेतली तुटलेलं टोक माझा िात पुरत िोता ितथपासून सुमारे
तीन इचं उंचावर िोत त ं य ा व र न म ी अ स ाििशोबक.ेलाकीतोमाझयापे तया िमोडले
ातीनइच लया
ं उंचअसणार
खुचीवरचा तो डाग जरा नीट पािा बरं. कसला डाग आिे तो?"
"रकत!!!"
"बरोबर बोललास. िा डाग रकताचाच आिे. कािी शंकाच नािी. आिण या डागामुळे बाईसािेबाची सगळी गोष खोटी
ठरते. जया अथी या खुचीवर रकताचा डाग आिे तया अथी खून झालयानतंर तयाना या खुचीवर बसवणयात आलंय. तयाचया
काळया गाऊनवरिी असाच एक डाग असणार. आपली सुरवात जरी पराभवान झ े ा ल ीअसलीतरीशेवटिवजयशीतच
िोणार आिे. आता मला तया मोलकरणीला कािी पश िवचारायचे आिेत. पण ितचयाकडून आपलयाला माििती िवी असेल
तर आपलयाला खूपच काळजीपूवदक पावलं टाकायला िवीत."
थेरेसा आतलया गाठीची, संशयी सवभावाची आिण खडू स िोती . गोड बोलून आिण ती मिणेल तयाला िबनशतद मानयता
देऊन ितला बोलायला पवृत करायला िोमसला बराच वेळ लागला. आपलया िदवगंत मालकाबदल ितला वाटणारा
ितरसकार लपवायचा ितन ज े र ासुद.ापयतकेलानािी
"सािेब, मालकानी मला िडकॅनटर फेकून मारला िी गोष खरी आिे . ते माझया मालिकणीला अवाचय िशवया देत िोते . मी
तयाना बजावलं की बाईसािेबाचा भाऊ जर इथे असता तर असलं कािी बोलायची तयाची ििमंतच झाली नसती. मी असं
मिटलयावर तयानी मला िडकँटर फक े ू न मारला . माझया मालिकणीला वाचवणयासाठी असले डझझनभर िडकँटसद मी िसत
िसत खालले असते. मालक माझया मालिकणीचा छळ करत िोते आिण तया इतकया मानी आिेत की तयानी िूं का चूं नािी
केलं कधी . मालकानी केलेलया छळाबदल तयानी मलासुदा कािी सािगतलं नािी . तयाचया िातावर तुमिी जे जखमाचे वरण
पाििलेत तयाबदलिी तयानी मला कािीिी सािगतलं नािी. पण तया जखमा िट ॅ िपनन भ े ो सकलयामुळेझालेलयाआिेति
मला मािीत आिे. तो नीच सैतान... गेलेलया माणसाबदल असं बोललयाबदल देवान म े ल ा ि माकरावीपणतोमाणूस
उलटया काळजाचा शुद सैतान िोता. अठरा मििनयापूवी आमची तयाचयाशी ओळख झाली तेविा तो आमचयाशी इतकं गोड
गोड बोलला. आमिाला िे अठरा मििन अ े . माझया
ठरावषासारखे वाटतात
मालिकणीन आ े युषयातपििलयादाचघराबािेर
पाऊल टाकलं िोतं. ती पििलयादाच लंडनला आली िोती. एखादा लंडनकराचया िदखाऊ सभयतेने , आपलया सरदारी
पदवीन आ े ि ण ग ड ग ं जपै.शानतेयानम े ाझयामालिकणीलाआपलयाजाळयातओढलं
आपलया चुकाची कुठलयािी बाईला
भोगावी लागू नयेत अशी फळं ितन भ े ोगले.लते
ीआिेकधीत बर भ ं ेटलेआ? मिाला
िा आमिी जूनमधये लंडनला आलो.
तयाची भेट जुलै मधये झाली आिण मागचया वषी जानवेारीमधये तयाचं लगन झालं . तया आता खाली आलया आिेत आिण
तुमिी तयाना भेटू शकता पण तुमिी तयाना खूप जासत पश िवचार नका कारण तयानी असह अशा यातना भोगलेलया
आिेत."
लेडी बॅकेनसटॉल सकाळचयाच कोचावर बसलया िोतया . पण तयाचया चेिऱयावर सकाळपेिा जरा टवटवी िोती. थेरेसा
आमचयाबरोबरच आत आली. आिण ितन आ े प ल य ा म ालिकणीचयाकपाळावरझालेलयाज
केली .
"तुमिी माझी पुनिा उलटतपासणी घेणयासाठी आला नसाल अशी मी आशा करते ." बाईसािेब आमिाला मिणालया.
"नािी" िोमस अितशय िळुवार सवरात तयाना मिणाला. " मी तुमिाला िवनाकारण कसलािी तास देणार नािी लेडी
बॅकेनसटॉल . माझी अशी मनापासून इचछा आिे की तुमिाला कमीत कमी तास विावा. मला मािीत आिे तुमिी आजवर खूप
कािी सोसलंय. माझी अशी िवनतंी आिे की मला आपला िमत समजून आपण माझयावर िवशास ठेवलात तर आपलया
िवशासाला तडा जाईल असं कािी मी िोऊ देणार नािी."
"मी काय कराव अ ं ?"
श ीआपलीइचछाआिे
"मला खर क ं ायते." सागा
"िम. िोमस!!!"
"लेडी बॅकेनसटॉल , अशा दचकू नका . तयाचा कािी उपयोग िोणार नािी. आजवरचया माझया लौिककाला समरन मी
पैजेवर तुमिाला सागू शकतो की तुमची सगळी किाणी िी तदन खोटी आिे ."
बाईसािेब आिण मोलकरीण दोघीचे चेिरे पाढरे फटक पडले िोते आिण तयाचया डोळयात भीती दाटली िोती. आशयाने
तया दोघीिी िोमसकडे बघत िोतया.
"तुमिी अितशय उदाम आिात. तुमिाला असं मिणायचंय का की बाईसािेब खोटं बोलतायत?" थेरेसा जवळजवळ
िकंचाळलीच.
िोमस तयाचया खुचीतून उठून उभा राििला.
"तुमिी मला कािीच सागणार नािी आिात तर"
"मी यापूवीच तुमिाला सगळं सािगतलं आिे"
"लेडी बॅकेनसटॉल , पुनिा एकदा िवचार करा. तुमिाला असं नािी का वाटत की सपषपणा केविािी िितकारकच असतो?"
िणभरच तयाचया सुंदर चेिऱयावर संभमाचे भाव उमटले. पण तया लगेच सावरलया. कसलया तरी अजात शकतीन त े ो
संभम पुसून टाकला. आिण अितशय ठामपणे तया मिणालया,"मला जे जे मािितेय ते सगळं मी तुमिाला सािगतलंय ."
िोमसन आ े प ल ी ि ट ,
ॅ उचललीआिणआपले खादेउ"डवततोमिणाला
िमा असावी".
तयानतंर एक शबदिी न बोलता आमिी तया घरातून बािेर पडलो आिण बागेतलया तळयाकडे आपला मोचा वळवला. ते तळं
गोठलं िोत प ं ण त ळ य ा त र ा . तया खडडयाकडे
ि णाऱयाएकािस ं ासाठीतयाचयामधयभागातबफातचएकख
िोमस कािी िण एकटक बघत राििला आिण मग कािीिी न बोलता फाटकाकडे चालायला तयान स . ेली
े ुरवातक
फाटकापाशी पोिोचलयावर तयान घ े ा ई घ ा ई न ए े काकागदावरकािीतरीखरडलंआिणतोकाग
देणयासाठी मिणून दारवानाजवळ िदला.

"िा मटका कदािचत बसेल कदािचत बसायचािी नािी. पण आपण दस ु ऱयादा इथे का आलो िोतो याचं िॉपिकनसला पटेल
असं कारण तर िदलं पाििजे ना. अथात तयाला इतकयातच आपलया िवशासात घेणयाचा माझा कािीिी िवचार नािी. मला
वाटत आ ं त ा . माझया आठवणीपमाणे ऍडलेड - साउदमपटन मागावर फेऱया करणाऱया
आपलयालापॉलमॉलजवळजायलािवं
िशिपगं कंपनीचं ऑिफस ितथेच आिे. दििण ऑसटेिलया आिण इगंलंड अशा फेऱया मारणारी अजून एक कंपनी आिे पण
आधी आपण मोठया माशासाठी गळ टाकून पािू ."
िोमसचं काडद प ं ा ि ू न िशिपग .ं कआिण
ं पनीचामॅ े रधावतचबािे
तयाचयाकडून
नज िवी असले
रआलाली माििती िमळवायला
िोमसला मुळीच वेळ लागला नािी. पच ं ाणणव सालचया जून मििनयात तयाची फकत एक बोट मायदेशी आली िोती. रॉक
ऑफ िजबालटर िे ितचं नाव. िी तयाचया ताफयातली सवात मोठी आिण सवोतकृष आगबोट िोती . तया बोटीवरचया
पवाशाची यादी पाििलयावर ऍडलेडचया िमस फेझर आिण तयाची दासी या दोघी याच बोटीतून इगंलंडला आलयाची नोद
सापडली. सधया ती बोट ऑसटेिलयाला परत िनघालेली िोती. आता साधारण सुवेझ कालवयाचया आसपास कुठेतरी
असावी. फसटद ऑिफसर िम. जक ॅ कोकर याचा अपवाद वगळलयास ितचा सगळा खलाशीवगद आजिी तोच िोता. जक ॅ
कोकरला तयाचयाच बेस रॉक या बोटीचा कॅपटन मिणून बढती देणयात आलेली िोती . बेस रॉक दोन िदवसानतंर
साउदमपटनिून सुटणार िोती. जक ॅ सायडेनिमॅमधे राित असे पण तो तयाच िदवशी सकाळी कािी कामासाठी
ऑिफसमधये येणार िोता अशीिी माििती िमळाली.
िोमसला जक ॅ ला भेटायची कािी िवशेष इचछा नविती असं िदसलं. पण तयाचया रेकॉडद बदल आिण एकूणच सवभावाबदल
मात िोमसन च . ेली
े ौकशीक
जकॅ चं रेकॉडद अितशय उतकृष िोतं . तयाचया जवळपासिी िफरकू शकेल असा दस ु रा कोणीिी ऑिफसर तयाचया पदरी
नविता. तयाचा सवभाव अितशय उमदा िोता. तो कामाला अगदी चोख आिण अगदी िवशासािद िोता. पण कामावयितिरकत
इतर वेळी तो एक गरम डोकयाचा , चटकन संतापणारा, कािीसा अिवचारी तरीिी िनषावत ं आिण सिृदय माणूस मिणून
पिसद िोता. िी सगळी माििती घेऊन िोमस ऍडलेड -साउदमपटन कंपनीचया ऑिफसमधून बािेर पडला. मग आमिी
सकॉटलंड याडदकडे जायला घोडागाडीत बसलो. पण आमिी ितथे पोचलयावरिी कपाळाला आठया घालून आपलयाच
िवचारात गढलेलया अवसथेत तो तसाच बसून राििला. शेवटी तयान त े ी ग ाडीचेिरगंकॉसजवळचयापोसटऑिफसक
वळवायला सािगतली. ितथून एक तार पाठवलयावर अखेरीस आमिी बेकर सटीटवर परत आलो.
आमिी घरात येत असताना तो मला मिणाला," वॉटसन, एकदा ते वॉरनट िनघालयावर जगातली कुठलीिी शकती तयाला
वाचवू शकली नसती. माझयाचयान त े ेझालं. नमाझया
ािी आयुषयात आजवर एकदोनदा असे पसंग आले आिेत जेविा मला
असं तीवरतेन व े ा ट ल ं ि ो त क ं ी ग ु निेगारानगेुनिाकरनकेलंनसेलए
आिे. पण आता मी शिाणा झालोय. माझया सदसिदवेकबुदीपेिा इगंलंडचया कायदासमोर युिकतवाद करणं परवडलं . आता
पतयि कृती करणयापूवी आपण जरा आणखी खोलात िशर या ."
संधयाकाळी सटॅनले िॉपिकनस आमचयाकडे येऊन गेला. तयाचं कािी फार चागलं चाललं िोत अ ं स ं कािीमलावाटलं
नािी.
"िम. िोमस, तुमिी खरोखरच जादगूार आिात. मला कधीकधी असं वाटत क ं ी त ु मचयाकडेएखादीजादच ू ीछडीिब
आिे. चोरीला गेलेली चीजवसतू तया तळयाचया तळाशी आिे िे तुमिाला कसं काय मािीत?"
"मला नवित मंािीत."
"पण तुमिीच मला तया तळयात शोध घयायला सािगतलात ना?
"तुमिाला तया वसतू सापडलया का मग?"
"िो सापडलया!"
"मी तुमचया उपयोगी पडू शकलो याबदल मला खूप समाधान वाटतय ं ."
"नािी नािी. तुमिी मला मदत नािी कािी केलीत उलट सगळंच पकरण आणखी अवघड करन ठेवलंयत. चोरी केलयावर
चोरीचा माल तळयात टाकून पळू न जाणारे िे कुठले चोर मिणायचे ?"
"तयाचं वागणं िविचत आिे खरं. मला असं वाटतय ं की जर चोरीचा नुसताच देखावा करणयासाठी मिणून तया वसतू
चोरलया असतील तर अथातच चोराना तया नको िोतील आिण कुठलयातरी मागान च े ो र तयाचीिवले . "वाटलावूपाितील
"पण तुमिाला असं का वाटलं?"
"मला असं वाटलं खरं. असं बघा,चोर जेविा फेच िखडकीतून आत आले तेविा तयानी ते तळं आिण तयाचया अगदी
मधोमध असणारा तो खळगा पाििलेला िोता. चोरीचा माल लपवायला तयाना यािून चागली जागा सुचली असती का?"
"आिा! चोरलेला माल लपवायची जागा! िी कलपना चागली आिे. तया चादीचया थाळया िातातून घेऊन राजरोसपणे
जायची तयाना िभती वाटली असणार. मिणून तयानी ती चादीची भाडी तळयात टाकली अशा उदेशान क े ीपकरणजरा
िसथरसथावर झालं की गुपचुप येऊन ती भाडी घेऊन जाता येईल. तुमचया चोरीचया नाटकापेिा िा तकद िकतीतरी जासत
सयुिकतक वाटतो की नािी?"
"खर आ ं िे. तुमिी फारच चागला तकद माडलाय. मला िे मानय करायलाच िव क ं ी म ाझीकलपनाशकतीजरासवैर
भटकली पण तयामुळेच आपलयाला चोरीला गेलेला मालिी सापडला."
"तुमिी मिणताय ते अगदी खर आ ं िे . तुमिी मोठीच मदत केली आिे मला . पण एका िठकाणी मात मी अगदी सपशेल
आपटलो आिे."
"आपटला आिात? "
"िो. आज सकाळीच नयू यॉकदमधये रड ँ ल गँगला पकडलंय."
"अरे बापरे ! िम. िॉपिकनस, याचा अथद असा की काल राती केटमधे तया लोकानी एका माणसाचा खून केला या आपलया
तकाला आता अगदी सुरंग लागला मिणायचा "
"िो ना ! िा मिणजे अगदीच अनथद झालाय. अथात अशा तीन तीन चोराचया आणखी बऱयाच टोळया असू
शकतील.िकंवा पोिलसाना अजात अशी िी अगदी नवी टोळी सुदा असू शकेल ."
"िो असं असणं अगदी सिज शकय आिे. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुमिी?"
"या सगळयाचया मुळाशी पोचलयािशवाय मी शात बसणार नािी. तुमिी मला कािी कलू देऊ शकाल का?"
"तो तर मी तुमिाला आधीच िदलाय की! ते चोरीचं नाटक..."
"िो पण कशासाठी?"
"िा पश आिे खरा. पण जर या शंकेमधये कािी तथय असेल तर आपलया िश ु ारीचया बळावर तुमिी ते नकी शोधून काढाल
याबदल मला अगदी खाती वाटते.
तुमिी जेवायला थाबणार नािी मिणताय? िरकत नािी, मात या केससंदभात काय काय िोतय ं ते आमिाला दोघाना अगदी
जरर कळवा बर क ं ा...बराय...."
आमची जेवणं झाली आिण नतंरची आवराआवरी झालयावर िोमस पुनिा या केसबदल िवचार करणयात गढू न गेला . आपला
पाइप पेटवून आपले पाय शेकोटीचया अगदी जवळ ठेवून तो बसला िोता. अचानक तयान आ े पलयाघडयाळातपाििलं
आिण तो मिणाला,
"वॉटसन, कािीतरी घडणारेय.."
"कधी?"
" आता कािी िमिनटात... मगाशी मी िॉपिकनसशी फारच वाईट वागलो असं तुला वाटत असेल ना?"
"माझा तुझयावर िवशास आिे."
"वा! अगदी पिरिसथतीजनय उतर आिे. आता असं बघ, मला जे कािी माििती आिे ते अिधकृत नािी . तयाला जे
माििितये ते मात अिधकृत आिे . मी याचा सवतःचया पदतीन न े . तयाला मात अशी सवलत नािी.
यायिनवाडाकरशकतो
तयाला आपली सगळी माििती सरकारला जािीर करावीच लागेल नािीतर तयान क े त .
द वयातकसू रकेलयासारखंिोईल
मिणून जोवर माझ म ं न य ा स ग ळ य ा ब द ल प कंिोतनािीतोवरतयालायासगळयातासात
ठरवलंय."
"पण िे सगळं कधी िोणार?"
"ती वेळ आता अगदी येऊन ठेपली आिे . एका अतयत ं नाटयपूणद अशा केसचया शेवटचया अंकाचा आता तू सािीदार
िोणार आिेस."
िततकयात िजनयावर पावलं वाजली. आमचं दार उघडलं आिण आजवर आमिी पाििलेला मानवजातीचा सगळयात उजवा
नमुना ठरावा असा एक माणूस आत आला. तो तरण िोता. उंचीन त . तयाचया िमशीचे केस सोनरेी िोते .
े ाडमाडिोता
डोळे िनळे िोते . उषण किटबध ं ातलया सूयदपकाशामुळे रापून तयाची तवचा खरपूस ताबडी झाली िोती. तयाचया ठामपणे
पडणाऱया पावलामधून तयाचया िवशाल देिात ठासून भरलेला सळसळता उतसाि आिण ततपर अशी कायदशकती िदसून येत
िोती. खोलीत येऊन तयान द े ारलावू. नघेतलं एखादा अनावर िोऊ पािणाऱया भावनल े ा आळा घालणयाचया
पयतात असलयासारखा धापा टाकत आिण मुठी वळत तो आमचयाकडे पाित उभा राििला.
"कॅपटन कोकर , बस. तुला माझी तार िमळालेली िदसतेय."
तो एका खुचीत टेकला आिण पशाथदक नजरेन त े य ा न आ .
े मिादोघाकडे आळीपाळीनबेघायलासुरवातक
"मला तुमची तार िमळाली. तुमिी सािगतलेलया वेळेला मी इथे िजर झालो आिे . तुमिी आज आमचया कंपनीचया ऑिफसात
येऊन गेलात िेिी मला ठाऊक आिे . आता या पकारापासून पळू न जाणयात कािी अथद नािी. तेविा काय वाईट बातमी
असेल ती लवकर देऊन टाका. काय करणारात तुमिी माझं? मला अटक करणारात? अिो, माजर जसं उंदराशी खेळतं
तसं माझयाशी खेळू नका. बोला लवकर बोला."
"तयाला एक िसगार दे. कॅपटन कोकर , तुझा राग ितचयावर काढ आिण आपला संताप आटोकयाबािेर जाऊ देऊ नकोस.
तू जर एखादा मामुली गुनिेगार असतास तर मी तुझयाबरोबर इथे िसगारेट ओढत बसलो नसतो िे नीट लिात ठेव .
माझयाशी सरळ वागलास तर ते तुझया ििताचं ठरेल. माझयाशी छकेपज ं े खेळलास तर मात तुझी धडगत नािी."
"काय करन िवय ं तुमिाला माझयाकडू न ?"
"काल राती ऍबी गेजमधे काय काय झालं ते मला खर ख ं रस ं .ाग एका शबदाचािी फेरफार न करता . मला या
पकरणाची इतकी सखोल माििती आिे की तू सतयापासून जरा जरी भरकटलास तरी मी िी िशटी वाजवून पोिलसाना
बोलवीन आिण तसं झालं तर िे सगळं माझया िाताबािेर जाईल."
कोकरन ि े ण द . मग उनिान
ोनिणिवचारक ेला र े ा प ल े ल ,
य ाआपलयािाताचीमू ठआपलयामाडीवर
"मी िा जुगार खेळीन." तयाचा आवाज चढला िोता. "एक सचचा गोरा माणूस मिणून तुमिी आपलया शबदाला जागाल असं
समजून मी तुमिाला सगळं सागतो. पण तयाआधी मला एवढंच मिणायचं आिे की मी जे कािी केलं तयाबदल मला
यितकंिचतिी खंत वाटत नािी िकंवा पशातापिी िोत नािी. मला कशाचीिी िभती वाटत नािी वेळ पडलयास मी पुनिा
अगदी असाच वागेन आिण तया गोषीचा मला अिभमानच वाटेल . मेरी साठी - मेरी फेझरसाठी िो मेरी फेझरच. ितचं ते
शािपत नाव मी उचचारच शकत नािी. मेरीसाठी तया नराधमाला मी तयाचया पतयेक जनमात असाच यमसदनाला
पाठवीन. ितचया एका िसमतिासयासाठी मी आनदंान म े रणपतकरीन. पण ितलाच इतकया मोठया संकटात लोटायला मी
कारण झालो या िवचारान म े ा झ य ाकाळजाचं . पणअगदीपाणीपाणीिोतं
मी तरी दस ु रक ं ा ? मी
यकरशकतिोतो
तुमिाला सगळं पििलयापासून सागतो आिण मग तुमिीच मला सागा की मी काय करायला िव िंोतं..."
"तुमिाला यातलं बरचं कािी मािीत आिे तयामुळे तुमिाला िेिी मािीत असेल की रॉक ऑफ िजबालटर वर मी फसटद
ऑिफसरचया िदुयावर काम करत असताना ती आमचया बोटीन प े .
वासकरतिोती तेविाच आमची पििली भेट झाली.
ितला मी पििलयादा पाििलं तेविाच माझी अशी खाती झाली की ितचयािशवाय दस ु ऱया कुठलयािी मुलीवर मी पेम कर
शकणार नािी. पवासाचा एकेक िदवस पुढे पुढे सरकत गेला तसा मी ितचयावर आणखी जासत पेम कर लागलो . ितची
पावलं जया डेकवरन िफरली तया डेकला रातीचया अंधारात खाली वाकून मी अनक े दा कुरवाळलं आिे. पण आमचयात
कािी आणाभाका झालया नवितया. ितला तर याची कािी कलपनासुदा नविती. एक चागला िमत मिणून ती अगदी
िनमदळपणे माझयाशी वागत बोलत असे. िे सगळं पेमपकरण अगदी एकतफी िोत य ं ा .
ब दलिीमलाअिजबातखं तनािी
ितचा पवास संपला तेविा ती अगदी मुकत िोती आिण मी मात सवतःला ितचया बध ं नात कायमचा बाधून बसलो िोतो."
"मी इगंलंडला परत आलो तेविा मला ितचं लगन झालयाचं कळलं. ितला िवया तया माणसाशी लगन करायला ती सवतत ं
िोती. िशवाय संपती, िदुा आिण सुखसमृदी या गोषीसाठीच ितचा जनम झाला िोता. या सगळया वैभवाला ितचयािून
लायक अजून कोणी असू शकत नािी िे मािीत असलयामुळे ितचया लगनाबदल ऐकून मला अिजबात दःुख झालं नािी .
ितला ितचया भागयान स े ु स थ ळ ी प ा ठ व लंयआिणएकाभणंगखलाशयाशीलगनकरण
योगय आिे अशी माझी खाती िोती. मी मेरीवर असं िनःसवाथीपणानच े पेम केलंय ."
"तयानतंर ितची माझी कधी भेट िोईल असं मला वाटलं पण नवितं. पण माझी मागची सफर संपलयावर मला बढती
िमळाली. नवी बोट सुटायला अजून दोन मििन अ . मी माझया बोटीवरचया लोकाबरोबर सायडेनिमॅला
े वकाशिोता
मुकाम टाकला िोता. ितथेच एक िदवस माझी आिण ितचया मोलकरणीची- थेरेसाची गाठ पडली. थेरेसाकडून मला
ितचयाबदल, ितचया नवऱयाबदल सगळी िकीगत समजली. तुमिाला सागतो िम िोमस, संतापान म े ाझड ं ोक. ं ितचया
चिफरलं
पायातला पायपोस िोणयाची सुदा जयाची लायकी नािी अशा तया दारबाज कुतयाची ितचया अंगावर िात टाकणयाची
ििमंतच कशी झाली? तयानतंर माझी आिण थेरेसाची पुनिा एकदा भेट झाली. तयानतंर मी दोनदा मेरीला भेटलो. पण
आमचया भेटी ितथेच थाबणार िोतया. पण माझा िनघायचा िदवस आठवडयावर येऊन ठेपलयावर मात मेरीला एकदा भेटून
यायचंच असा मी िनशय केला . थेरेसाचं मेरीवर अितशय पेम आिे आिण माझयाइतकाच तया नररािसाबदल ितला देष
वाटतो. तयामुळे थेरेसाकडू न मला तया घराबदल बरीच माििती िमळाली . तळमजलयावरचया आपलया खोलीत मेरी राती
उशीरापयदतं वाचत बसलेली असते िे मला ठाऊक िोतं . काल राती मी गुपचूप ितचया िखडकीपाशी गेलो आिण िखडकीचं
दार वाजवलं. ितन म े ल ा आ त घ य ा य ल ा नका .
रिदलापणआतातीिीमनोमनमाझय
इतकया बफाळ राती ितन म े ल ा उघडयावरराि . ूिदलंनसतं ितन ि े ळ ू आ वाजातमलापुढचयाबाजूलामोठया
िखडकीजवळ यायला सािगतलं. मी तया फेच िखडकीजवळ गेलो तर ती उघडी िोती. मी ितथून आत जेवणघरात
िशरलो. मेरीवर माझ ि ं ज व ा प ा ड प े म ि ोतआ ं िणितचयािोणाऱयाछळाब
मनातलया मनात तया सैतानाला िशवयाची लाखोली वािायला सुरवात केली . जट ं लमन, आमिी दोघिंी िखडकीचया अगदी
जवळ उभे िोतो आिण देवाशपथ सागतो, आमिी कुठलयािी पकारान स े भ .
य पणालासोडणयासारखं कािीिीकेलंन
िततकयात एखादा िपसाळलेलया कुतयासारखा तो एकदम तया खोलीत आला . मेरीला तयान अ े ि त शयअवाचयअशीिशवी
िासडली आिण िातातलया काठीन ि े त च याचे. िऱयावरजोराचापिारक
पितििपत िकयेनेलाम े ी ितथेजवळचपडलेला
पोकर उचलला आिण मग आमचं तुंबळ युदच झालं. िी पािा तयान क े ेलेलया वाराची माझया िातावर खूण आिे. तयाने
पििला वार केलयावर मात मी मागे िटलो नािी . एखादा कुजकया सडकया भोपळयासारखा मी तयाला चेचून टाकला .
कारण तो िकंवा मी कोणीतरी एकजण दस ु ऱयाचा जीव घेणार िे उघड िोतं . मला माझया पाणाची पवा नविती पण मेरीला
असलया िपसाळलेलया पाशवी माणसाचया तावडीत मी कसा काय सोडू शकणार िोतो ? मला सागा यात माझ क ं ािी
चुकलं का? तुमिी दोघ ज ं र म ा झ य ा जागीअसताततरतु ?" मिीकायकेलंअसतत ं
काठीचा फटका लागलयावर मेरीन ि े कं . काळीफोडलीिोती
ती ऐकून थेरेसा खाली आली . धककयान म े ेरीअधदमेलीझाली
िोती. मी टेबलावर असलेली वाइनची बाटली उघडली आिण तयातली थोडी वाइन ितला पयायला लावली. मग मी सवतःिी
थोडी वाइन पयायलो. थेरेसा मात बफासारखी थंड िोती. िी सगळी कथा रचणयामागे माझयाइतकाच ितचािी िात आिे.
िे सगळं दरवडेखोराचं काम आिे असा देखावा िनमाण करायचं आमिी ठरवलं आिण तयासाठी मी घट ं ेला बाधलेला दोर
कापत असतानाच थेरेसान त े ी स ग ळ ी क थ ापुनिापु.निासागू मगनमेमीरीकडू
मेरीला नअगदीतोडपाठकरनघेतली
खुचीला बाधलं आिण दोरीचं दस ु र ट ं ो क ओ ढ ू न त ो डू नघे
कोणालातरी
त लं क ारणदोराचं कापलेलंटोकपाििलंअ
संशय आला असता. मग चोरी झाली आिे असं भासवणयासाठी मी ितथलया कािी चादीचया थाळया घेऊन ितथून बािेर
पडलो आिण मी गेलयावर साधारण पध ं रा िमिनटानी चोरी झाली असा आरडाओरडा करायला मी तयाना सािगतलं. ती
भाडी तळयात सोडलयावर मी घाईघाईन स े ा य ड े न ि म ॅ गाठलंतेविामाझीखातीझालीिोतीकीआजमीख
कािीतरी चागलं काम केलंय .
असं आिे सगळं . मला खुशाल फासावर चढवा पण मी एकिी शबद न बदलता संपूणद सतय तुमचयापुढे ठेवलं आिे ."
कािी िण िोमस धुराची वेटोळी सोडत राििला. मग तयान उ े ठ ू .
नआमचयापािण ु याबरोबरिसतादोलनकेलं
"तुमिी खर स ं ा ग त ा य य ा व र म ा झ . तया कारणमलासंपूणदपणेनवी
ापूणदिवशासआिे
फळीवर चढू न घट ं ेचा तो दोर तोडणारा माणूस एक तर डोबारी असू शकतो िकंवा खलाशी . आिण तया दोरीला मारलेलया
गाठी तर एका खलाशयािशवाय दस ु रक ं ो .
णीचमारशकलं नबाईसािे
सतं बाचा खलाशयाशी संपकद फकत तयाचया
पवासादरमयानच आला असणार. आिण तया माणसाला वाचवणयासाठी जया पकारे तयाचे पयत चालले िोते तयावरन तो
तयाचया माणसापैकी असायला िवा आिण तया माणसावर बाईचं खरोखरीच पेम असणार िे सगळं ओळखलयावर मला
तुझयापयदतं पोचायला अिजबात वेळ लागला नािी. "
"मला वाटलं आमचं नाटक पोिलसाना सिज फसवेल."
"पोिलस तयाला फसलेच आिेत आिण माझया मते खर क ं ा यआ ि े िेतेक.धीचओळखू
कॅपटन श कोकर ,
कणारनािीत
मला मािीत आिे की तू अितशय लोकिवलिण पिरिसथतीमधये िे कृतय केलं आिेस . कोटात तुझा जीव वाचवणयासाठी
केलेला खून मिणून तुला दोषमुकत केलं जाईल िकंवा नािी िे मला मािीत नािी . पण तयाची िचंता िबिटश जयूरीन क े रावी.
ते जाऊ दे. सधया तरी मला तुझयाबदल खूपच वाईट वाटतय ं . तयामुळे येतया चोवीस तासाचया आत तू जर इथून नािीसा
झालास तर कोणीिी तुझया वाटेत आडव य ं े ऊ श क ण ा ."
र नािीअशीखातीबाळगिामाझाशबदआिे
"पण तयाचया नतंर िे सगळं उघडकीला येईल का?"
"अथात! िे सगळं उघडकीला येणारच..."
तयाचा चेिरा संतापान अ े . ंदझाला
गदीलालबु
"असं कािी तुमिी मला सुचवूच कसे शकता? मी इथून गेलयावर मेरी कायदाचया कचाटयात सापडेल िे कळणयाइतका
कायदा मलािी कळतो सािेब. मी ितला एकटीला िे सगळं भोगायला सोडून सवतः पळू न जाईन असं तुमिाला वाटलंच
कसं? िम. िोमस, माझ क ं ा य व ा ट े लते.झालंपण तरीमलातयाचीपवानािी
मेरीला मात यातून वाचवा िो..."
िोमसन द े स ु ऱ .
य ादाआपलािातिसतादोलनासाठीतयाचयापु ढेधरला
"मी तुझी परीिा घेत िोतो. पण दर वेळी तू एखादा बद ं ा रपयासारखा खणखणीत वाजतोस. माझया िशरावर फार मोठी
जबाबदारी आिे. पण मी िॉपिकनसला मोठा कलू िदला आिे. आता तो कलू समजून घेणं जर तयाचया कुवतीबािेरचं असेल
तर मी तरी काय करणार?
तर कॅपटन कोकर , आपण आता अगदी कायदाला धरन जाऊ या. तू आरोपी आिेस. वॉटसन तू जयूरी मेबर आिेस
आिण या कामासाठी तुझयापेिा जासत लायक माणूस मी तरी पाििलेला नािी. मी आिे नयायाधीश. तर 'जयूरीतील सभय
गृिसथा', तुझया मते आरोपी दोषी आिे का नािी?"
"माय लॉडद, आरोपी िनदोष आिे." मी मिणालो.
"पचं ामुखी१ परमेशर असं मिणतातच ना! जर तू दस ु ऱया एखादा गुनहात अडकून पकडला गेला नािीस तर माझयाकडू न
तुला पूणद अभय आिे. एक वषानतंर तू बाईना भेट आिण तुमिा दोघाचया एकितत, उजजवल आिण सुखी भिवषयकाळामधये
आमिी िदलेलया आजचया िनणदयाचं साथदक िोऊ दे."

También podría gustarte